Amjad Shaikh
Conquer Your Government Job Dream with the Best! 🚀Join Amjad Shaikh, the GOAT…
77 ratings and 2.2k bookings across all services
🚨 SPECIAL BHC PEON INTERVIEW WEBINAR 2026 🚨
मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरतीतील पात्र उमेदवारांसाठी विशेष Interview Guidance Webinar आयोजित करण्यात आले आहे. 🎯
या वेबिनारमध्ये शिपाई पदाच्या मुलाखतीची संपूर्ण प्रक्रिया, मुलाखतीमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न, प्रश्नांची योग्य उत्तरे कशी द्यावीत, आत्मविश्वासाने मुलाखत कशी द्यावी, Body Language, Communication Skills, योग्य Dress Code, आवश्यक Documents आणि Final Selection साठी महत्त्वाच्या Tips याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
📅 Date: 19 October 2026
⏰ Time: 8:00 PM
🔴 LIVE WEBINAR
या वेबिनारचा उद्देश उमेदवारांना मुलाखतीसाठी योग्य पद्धतीने तयार करणे आणि अंतिम निवडीची संधी अधिक मजबूत करणे हा आहे.
🔥 मुलाखतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक पात्र उमेदवाराने हा Special Webinar नक्की Attend करा!
📌 मार्गदर्शन:
INDIAN DEPT JOB ALERT GURU
📲 अधिक माहितीसाठी WhatsApp:
9579811372